ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Sep
Follow
'नाफेड'च्या कांदा खरेदीची केंद्रीय पथकाकडून झाडाझडती
गत रब्बी हंगामात केंद्राच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत जवळपास सव्वादोन लाख टनांवर कांदा खरेदी 'नाफेड'ने केली. मात्र खरेदीत अनियमितता दिसून आली. त्यामुळे गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या संदर्भात तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे झाल्या. अखेर उशिरा का होईना या कार्यालयाने दखल घेतली. त्यानंतर केंद्राच्या पथकाने लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथे भेटी देऊन खरेदीतील गैरव्यवहाराची सत्यता पडताळण्यासाठी झाडाझडती घेतली आहे.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor