तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'नाफेड'च्या पाच शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचा प्रारंभ नाही

तुरीची हमीदराने खरेदी करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या २१ पैकी अमरावती, चांदूरबाजार, धारणी, खल्लार व नेरपिंगळाई या पाच केंद्रांवर अद्याप खरेदीच सुरू होऊ शकलेली नाही. नोंदणीच्या वेळी पोर्टलवर पीकपेरा सादर करताना झालेल्या चुकांमुळे खरेदीचा घोळ झाल्याचे कारण यामागे दिले जात आहे.


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor