तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'नाफेड'च्या तूर नोंदणीस १५ दिवसांची मुदतवाढ ; शासकीय खरेदीला तुलनेने प्रतिसाद कमीच

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (नाफेड) वतीने राज्यात सुरू असलेल्या तूर खरेदीच्या नोंदणीला १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारीपासून ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. याची मुदत सोमवारी (ता. २४) संपली होती. त्यामुळे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने तूर उत्पादकांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार आहे.


51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor