तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पीकविमा निकषात सुधारणा आवश्यक

जिल्ह्यासाठी वेगळी भूमिका घेऊन तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून काही पीकविमा निकषांमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी पीकविमा प्रीमियम १३ हजार ६०० रुपये आणि सिंधुदुर्गला आठ हजार आहे. यामध्ये बदल होऊन सिंधुदुर्गप्रमाणेच प्रीमियम मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor