ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा : डॉ. आर. एल. काळे

तापमानात होणारी वाढ व वातावरणातील बदल याचा समन्वय साधून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. आज ही शेतीपद्धती काळाची गरज बनली आहे, असे आवाहन वाशीम कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी केले.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
