ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 July
Follow
नगर जिल्ह्यात कांदादर ३१०० ते ३२०० रुपयांवर स्थिर
नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात काहीशी सुधारणा झाली आहे. नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला ३१०० ते ३२०० रुपयांचा दर मिळत आहे.
42 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor