तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नीरा येथे शनिवारपासून कांदा लिलाव सुरू होणार

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून (ता. १३) कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १०) व्यापारी व संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याची माहिती सभापती शरद जगताप यांनी माध्यमांना दिली.


47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor