ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या ५०५ मेगावॉट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्य शासनाच्या 'महानिर्मिती आणि केंद्र शासनाच्या 'सतलज जल विद्युत निगम लिमिटेड'च्या (एसजेव्हीएनलि.) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर मुंबईत स्वाक्षऱ्या केल्या.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
