तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नोंदणी केलेल्या ५.४४ लाख शेतकरी हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या प्रतिक्षेत; खरेदीला मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी !

हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी नोंदणीची मुदत ६ जानेवारीला संपली. राज्यातील ७ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी केवळ २७ टक्के म्हणजेच २ लाख शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली. आणखी ७३ टक्के शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी मुदत वाढविण्याची नितांत गरज आहे. तसेच राज्यात एकूण उद्दीष्टापैकी केवळ २९ टक्के म्हणजेच ४ लाख १० हजार टनांची खरेदी झाली. अजून ७१ टक्के उद्दीष्ट साध्य करायचे आहे.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor