ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून 31 जानेवारीपर्यंत भात खरेदी

जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भाताला शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. दि मार्केटिंग फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल 2,184 रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत दिली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून 31 जानेवारीपर्यंत भात खरेदी केले जाणार आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
