तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Feb
Follow

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 332 कोटी रुपयांना मंजुरी

अकोला: अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. दोन लाख 46 हजार 188 शेतकऱ्यांसाठी 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor