तपशील
ऐका
स्वाती साळुंखे
DeHaat Expert
8 year
Follow

नवीनतम पद्धत

1. ऍफिड/महू/लाहीच्या नियंत्रणासाठी प्रति एकर 4-5 पिवळे चिकट सापळे लावा.
2. डायमंड मॉथ / DBM याच्या नियंत्रणासाठी एकरी चार फेरोमोन सापळे किंवा मोहरीची रोपे २०:१ या प्रमाणात लावावीत.

3. चांगल्या उत्पादनासाठी आणि कमी खर्चासाठी जैव प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.

4. अशा पिकांसाठी ठिबक पद्धतीचा वापर करता येतो.

Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor