तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Dec
Follow

पान पिंपरी पिकाला मदत जाहीर करा

जिल्ह्यातील पानपिंपरी पिकाचे गेल्या आठवड्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकासाठी शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी पानपिंपरी उत्पादकांनी केली. याबाबत अकोला दौऱ्यावर असलेल्या विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत निवेदन दिले.



47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor