ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पारंपरिक पिकांबरोबर रेशीम शेतीचाही अवलंब करावा

जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या विकास व विस्तारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत गुरुवारपासून (ता.नऊ) नऊ फेब्रुवारी २०२५ असे महिनाभर 'महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी (ता.१४) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते रेशीम रथाचे उद्घाटन करण्यात आले.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
