तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Jan
Follow

पाठीवरील फवारणी यंत्रामुळे लागणारा वेळ वाचणार, बचत गटांना मिळणार 50 हजारांत ड्रोन फवारणी यंत्र

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 'घंटो का काम मिनिटो में' करणारे ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. ड्रोन यंत्राद्वारे फवारणी योजना महिला बचत गट आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून विशेष अनुदान देऊन राबवली जाणार आहे. महिला बचत गटांना विशेष अनुदानातून 5 लाखांचे ड्रोन फवारणी यंत्र 50 हजारांत दिले जाणार आहे. शिरूर तालुक्यातील बारगज वाडी येथे सोमवारी ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.


64 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor