तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पावसाने जळगावात मोठी हानी

पावसाने जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. केळी, मका, गहू व अन्य पिकांची हानी झाली असून, जामनेर, बोदवड भागांत अधिकचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तीन हजार 411 हेक्टरवर नुकसानीची माहिती प्रशासनाने दिली आहे. जामनेर तालुक्याला तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor