ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Mar
Follow
पावसाने कोट्यवधींची हानी
खानदेशात अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठी पीकहानी झाली आहे. कोट्यवधींची केळी, कांदा आदी पिके भूईसपाट झाली असून, सुमारे 21 हजार हेक्टरला फटका बसला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
60 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor