ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
फेब्रुवारीसाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा

केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २२.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. जानेवारीसाठी इतकाच कोटा केंद्राने जाहीर केला होता. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी (ता.२९) 'एक्स' अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली.
32 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
