तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

फळपीक विम्यासाठी किमान जमिनीची अट

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्ये (ट्रिगर्स) एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता फळबागेचा विमा उतरविण्यासाठी किमान शेतजमिनीची अट पाळावी लागणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे, की कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्याला हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किमान दहा गुंठे शेतजमिनीवर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor