ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पीएम किसान योजनेतील त्रुटींचा शेतकऱ्यांना फटका

पुणे: तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान योजनेतील तांत्रिक त्रुटींचा फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील विशेषतः माळशिरस, राजुरी, मांढर या गावांतील शेतकऱ्यांना तर व्हिलेज कोड व तालुका कोड बदलामुळे यापूर्वी योजनेच्या लाभाचा हप्ता मिळूनही सध्या वंचित राहण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाकडून ही योजना कृषी विभागाकडे आल्यानंतर ते यासाठी प्रयत्न करत आहे.
56 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
