ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'पीएम किसान'चा २४ फेब्रुवारीला मिळणार १९वा हप्ता

राज्यातील अंदाजे ९२ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा १९ वा हप्ता येत्या फेब्रुवारीअखेर मिळण्याची शक्यता आहे. 'पीएम किसान'मध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळापत्रकानुसार या योजनेतील १९ वा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ असा आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
