ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'पीएम किसान'चा सतरावा हप्ता मोदींच्या हस्ते वितरित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता वितरित केला आहे. यातून सुमारे ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.
49 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
