तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'पीएम किसान'मध्ये लाभार्थ्यांची संख्या 76 लाखांनी वाढली

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) केंद्र सरकार लवकरच दोन हजार रुपयांचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 फेब्रूवारील महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र, यंदाचा हप्ता वितरित करताना सरकारला अतिरिक्त तीन हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 76 लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारवर अतिरिक्त रक्कमेचा बोजा पडणार आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor