तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Sep
Follow

पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

जिल्ह्यात उद्दिष्टानुसार पीककर्जाचे वाटप न केल्याप्रकरणी दहा बँक अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बँक अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ३० ऑगस्टच्या बैठकीत आश्वासन दिल्यानुसार नव्याने अहवाल मागवून हे गुन्हे मागे घ्यावेत. या व अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना गुरुवारी (ता. १२) निवेदन देऊन सायंकाळी बँक परिसरात टॉर्च मार्च काढण्यात आला. यात टॉर्च चालू मोबाइल उंचावत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागण्यांच्या घोषणा दिल्या.


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor