तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पीककर्जाचे २४०० कोटींचे उद्दिष्ट

खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा २ हजार ४०० कोटीचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आराखड्याला मान्यता दिली असून, सर्वच बँकेच्या उद्दिष्टांत वाढ केली आहे.


68 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor