तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Aug
Follow

पीकविमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास १२ टक्के दंड

पीकविमा कंपनीने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास उशिरा मोबदला दिल्यास, कंपनीस १२ टक्के दंड ठोठावण्यात येईल आणि तो दंड थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत केली आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor