तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Aug
Follow

पीकविमा न देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा (२०२३-२४) खरीप व रब्बी हंगामांतील पीकविमा मिळालेला नाही. त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्ट रोजी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor