तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पीकविमाधारकांना २५ टक्के अग्रिम मंजुरीची प्रतीक्षा

जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ७० ते ८० टटक्क्यांपर्यंत घट अपेक्षित असल्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांने २५ टक्के अग्रिम परतावा तातडीने द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले होते. परंतु विमा कंपनीने मात्र याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विमाधारकांना कधीपर्यंत अग्रिम रक्कम मिळेल, याची शाश्वती नसल्यामुळे नुकसानग्रस्त धास्तावले आहेत.


55 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor