ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पीकविम्याच्या माहितीसाठी कंपन्यांकडे अर्ज करा

राज्यातील नागरिकांना आवश्यक असेल ती आणि माहिती अधिकारामध्ये मागितली जाऊ शकते अशी माहिती आधीच उपलब्ध करून द्या, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच विभागांना केली असली, तरी त्याला हरताळ फासण्याचे काम कृषी विभाग करत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान पीकविम्याची माहिती गोपनीय नसताना आणि ती उपलब्ध असतानाही परस्पर विमा कंपन्यांकडून घ्यावी, असा सल्ला आता माहिती अधिकारात मागविलेल्या अर्जदाराला करण्यात आला आहे.
37 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
