तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 June
Follow

पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल

कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक मिळावा आणि ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाची सांगता झाली असून, दोन महिन्यांच्या महोत्सवाची १५ कोटी ५० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor