तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Feb
Follow

परभणी, हिंगोलीत १४ लाख क्विंटल कापूस खरेदी

परभणी व हिंगोली जिल्ह्यात सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) ११ केंद्रांवर १० लाख २३ हजार ९२१ क्विंटल आणि खासगी केंद्रांवर ४ लाख ७ हजार ८६८ क्विंटल मिळून एकूण १४ लाख ८ हजार ४०९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयकडून किमान आधारभूत किंमत दराने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी खरेदीचे दर प्रति क्विंटल ६५०० ते कमाल ७२२५ रुपये राहिले.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor