ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
परभणी, हिंगोलीत अवकाळीचा फटका

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवारी (ता. 30) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला. सुगी सुरू असलेली रब्बी ज्वारी, गहू, हळद तसेच वेचणी राहिलेला फरदड कापूस शेतामध्ये भिजल्यामुळे तसेच केळीचे पाने फाटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
