ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
परभणीत १२ हजार बोगस पीकविमा अर्ज रद्द

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील गावे आणि तांडे मिळून २५ ठिकाणी महसुली अभिलेख्यानुसार पेरणी योग्य नसलेल्या २९ हजार ४७७.७० हेक्टर क्षेत्रावर पीकविमा भरलेले १२ हजार ६४४ बोगस विमा अर्ज विमा कंपनीने रद्द (रिजेक्ट) केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील महसुली अभिलेख नसलेल्या गावातील तसेच शासकीय क्षेत्रावर पीकविमा भरलेल्या १ हजार ८१४ बोगस विमा अर्जाची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
