देहातचे प्रगमनशिल शेतकरी (Progressive farmer of Dehaat Mr. Madhukar Chatte)
महाराष्ट्रातील बाभुळगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे राहणारे पशुपालक श्री. मधुकर चट्टे यांची आम्ही काही दिवसांपूर्वी भेट घेतली. श्री मधुकर चट्टे हे पशुपालक आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार देहात कंपनीचे खुराक 8000 ते आपल्या गाईंसाठी वापरत आहे. याच्या वापरामुळे त्यांच्या प्रत्येक गाई मागील दुधात एक लिटरची वाढ झाली आहे. दुधातील फॅट देखील वाढले आहे. मधुकरजींना कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असल्यास ते जवळच्या देहात सेंटरला भेट देतात. देहातची ही उत्पादने वापरून ते अतिशय खुश आहेत. देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. मधुकर चट्टेजीं सारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. आपण आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेचा पशु आहार मिळविण्यासाठी, दुधातील फॅट्सचे प्रमाण वाढविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.
देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor