तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Apr
Follow

पर्यटन हंगामामुळे मासळीचे दर वाढले

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होताच मासळीच्या दरात सुधारणा झाली आहे. पापलेट प्रतिकिलो १ हजार ५०० तर सुरमई प्रतिकिलो १ हजार रुपयांवर गेली आहे. याशिवाय बांगडा, कोळंबी आणि सौंदळाच्या दरात देखील चांगली सुधारणा झाली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor