तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'पशुसंवर्धन विभागातील '२७९५ रिक्त पदे भरण्यात येणार!

पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी पशुसंवर्धन सेवा गट 'अ' मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पशुसंवर्धन विभागाने तसे मागणी पत्र सादर केल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.


47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor