ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Aug
Follow
'पशुवंर्धन'च्या प्रसिद्धीसाठी ४ कोटी ९२ लाखांचा निधी
पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकरी, पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने प्रचार आणि प्रसिद्धीसाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.
63 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor