ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पतपुरवठ्यात मागीलवर्षीपेक्षा ७४ हजार २८५ कोटींची वाढ

नागरिकांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा आराखडा मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला आहे. जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटींचा आहे. त्यानुसार सर्व बँकांनी कर्जवाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समितीच्या शुक्रवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
