ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुढील वर्षात इथेनॉल निर्मितीत ६०० कोटी लिटरपर्यंत वाढ शक्य

देशात यंदा चांगला मॉन्सून आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेपासून इथेनॉल निर्मिती वाढण्याची शक्यता आहे. तसेच केंद्राने मक्यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याने साखर व धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीत पुढील वर्षात (नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५) ६०० कोटी लिटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिसिल रेटिंग कंपनीने हा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या हंगामात हे उत्पादन ३८० कोटी लिटरपर्यंत झाले आहे.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
