ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 July
Follow
पुणे बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये घोटाळा
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार तीन संचालकांनी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. या तक्रारीनुसार बाजार समितीचे ३२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी संचालकांनी केली आहे. तसेच, बाजार समितीने नियमबाह्य पद्धतीने दिलेले विविध ठेके आणि अनियमित ठेकेदारांचे पार्किंग ठेके तातडीने रद्द करून ई-निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद आणि नानासाहेब आबनावे यांनी केली आहे.
40 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor