ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुणे बाजार समितीतीतल पार्किंग कंत्राटाला नियमबाह्य तीन वर्षे मुदतवाढ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही संचालकांच्या 'लाडक्या' ठेकेदाराच्या कंत्राटाला बहुमताच्या जोरावर तीन वर्षे मुदतवाढीचा ठराव करण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीला पुढील तीन वर्षांत ४६ लाख रुपयांचा तोटा होणार असल्याचा आरोप काही संचालकांनी केला आहे. या विरोधात पणन संचालकांकडे तक्रार करणार असल्याचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी सांगितले.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
