ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पुणे जिल्ह्यात आजपासून लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम

जिल्ह्यातील दुभत्या जनावरांना लाळ खुरकूतची लागण होऊ नये म्हणून सोमवारपासून (ता. १७) लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. अनेकदा लाळ खुरकूतची लागण होऊन पशुपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे असते.
68 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
