तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी

उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे. शेतकऱ्यांनी दोन हजार ८७ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल आहे. पेरणीक्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor