ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 July
Follow
पुणे विभागात ९६ टक्के पेरण्या
जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीस सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १० लाख २२ हजार २६२ हेक्टर म्हणजेच ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी सोलापूर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor