तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पुणे विभागात चार साखर कारखान्यांचे धुराडे बंद

मार्च महिना मध्यावर आल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील 31 पैकी चार साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे. कारखानास्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सध्या 28 साखर कारखाने सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने हे साखर कारखाने बंद होतील. त्यानंतर तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor