ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Apr
Follow
पुणे विभागात साडेचार हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी
पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाळी हंगामातील पेरण्या थंडावल्याचे चित्र आहे. पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी 12 हजार 847 हेक्टरपैकी 4 हजार 456 हेक्टरवर म्हणजेच 35 टक्के पेरणी झाली आहे. सध्या भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor