तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पुण्यात मिलेट महोत्सवाची मेजवानी

तृणधान्याचा वापर आहारात वाढावा यासाठी आणि तृणधान्याची बाजारपेठ विस्तारावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ८ ते १२ जानेवारी दरम्यान मिलेट (तृणधान्य) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor