तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Feb
Follow

पुण्यातील किरकोळ बाजारात लसणाला प्रतिकिलो 400 रुपये भाव!

लसणाच्या दरात तेजी दिसत असून वाढले आहेत. यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात लसणाचा दर हा 400 रुपये प्रतिकिलो आहे. गेल्या काही महिन्यापासून लसणाच्या दरात वाढ होत असून आता कुठे शेतकऱ्यांच्या लसणाला भाव मिळत आहे. गेल्या दोन वर्षात यात सुधारणा नव्हती. तर लसूण घाऊक बाजारात फक्त 50 ते 80 रुपये किलोने मिळत होता. यात मागिल तीन महिन्यापूर्वी वाढ झाली आहे. मागच्या दोन वर्षांपेक्षा यंदा दरात 320 ते 350 रूपयेंची वाढ झाली आहे.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor