ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 July
Follow
राधानगरीत १ हजार ७०० हेक्टरवर नाचणीची लागवड
राधानगरी तालुक्यात १ हजार ७०० हेक्टरवर नाचणीची लागवड पूर्ण होत आली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने नाचणीच्या मांडणीची धांदल वेळेत आटोक्यात आली आहे. तालुक्यात शेतकरीवर्ग खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने भुईमूग आणि नाचणी या पिकांकडे लक्ष देतो. बागायती ऊस आणि भात पिकांनंतर पावसाळी पिकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याचे उत्पन्न घेतले जाते. नाचणीला पौष्टिकच नव्हे, तर सकस आहार म्हणून मान्यता मिळालेली आहे. शक्तिवर्धक आणि अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांनी युक्त असे हे पीक असल्याने अलीकडे याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor