ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्य रेशीम कोश उत्पादन उद्दिष्टपूर्तीकडे

राज्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. यातूनच राज्यासाठी निर्धारीत चार हजार ४२० टन कोश उत्पादन उद्दिष्टापैकी फेब्रुवारी महिन्यापर्यंतच ९० टक्के उद्दिष्टपूर्ती गाठण्यात रेशीम संचालनालयाला यश आले आहे.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
